निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

-rat4p21.jpg
L33605
ः याकूब सय्यद
---------------
याकूब सय्यद यांचे निधन
चिपळूण, ता. ४ ः काँग्रेसचे चिपळूण तालुका सचिव आणि पोफळी आकुसखाँ नगरमधील काँग्रेस कार्यकर्ते याकूब अब्दुल्ला सय्यद (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. चिपळूण तालुका काँग्रेसच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सय्यद हे काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी होते. काँग्रेसच्या जनजागरण अभियानासह सदस्य नोंदणी अभियानातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ते नेहमी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय राहायचे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, तालुका सचिव शमून घारे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद आदींनी सय्यद यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74113 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..