देवगड तालुक्याला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड तालुक्याला पावसाने झोडपले
देवगड तालुक्याला पावसाने झोडपले

देवगड तालुक्याला पावसाने झोडपले

sakal_logo
By

देवगड तालुक्याला
पावसाने झोडपले
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः तालुक्याच्या किनारपट्टी भागाला पावसाने झोडपले. सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. गेले दोन दिवस पावसाने उघडीप घेतल्याने ऊन होते; मात्र सकाळपासून वातावरण बदलले. सकाळपासून पावसाने किनारपट्टी भागाला चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळपर्यंत पाऊस सुरू होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74204 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top