एनडीआरएफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनडीआरएफ
एनडीआरएफ

एनडीआरएफ

sakal_logo
By

एनडीआरएफचे पथक तैनात

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व एनडीआरएफ- पुणे कमांडंट यांच्या आदेशानुसार २० लोकांचे पथक व एक श्वानपथक चिपळूण मध्ये आज
दाखल झालेले आहे. राज्यात दिलेल्या आॅरेंज अलर्टच्या पार्श्र्वभूमीवर एनडीआरएफची पथके चिपळूण, रत्नागिरी, महाड, रायगड, मुंबई, नागपूर येथे तैनात करण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74254 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..