कनेडी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
कनेडी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

कनेडी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

sakal_logo
By

34028
कनेडी ः येथील हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करताना सतीश सावंत. शेजारी गणपत सावंत, सुमंत दळवी आदी.

कनेडी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
कनेडी ः येथील माध्यमिक विद्यामंदिर आणि प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार जुलैच्या ६८व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खजीनदार गणपत सावंत, माजी मुख्याद्यापक राजाराम सावंत, प्राचार्य सुमंत दळवी आदी मान्यवर उपस्थितीत होते. संस्थेचा वर्धापन दिन येथे १० जुलैला साजरा होणार असून यावेळी खासदार विनायक राऊत हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. शिक्षण संस्थेच्या स्थापनेला ८६ वर्षे झाले असून वर्धापन दिनाचा कार्यक्रम १० जुलैला संस्था सभागृहात सकाळी दहाला होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74587 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top