अमित ठाकरेंचे सावंतवाडीत स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित ठाकरेंचे
सावंतवाडीत स्वागत
अमित ठाकरेंचे सावंतवाडीत स्वागत

अमित ठाकरेंचे सावंतवाडीत स्वागत

sakal_logo
By

L३४०९३

सावंतवाडी ः अमित ठाकरे यांचे स्वागत करताना आशिष सुभेदार व अन्य पदाधिकारी.

अमित ठाकरेंचे
सावंतवाडीत स्वागत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः मनसे नेते आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपल्या महासंपर्क अभियान दौऱ्यादरम्यान आज येथील शहर मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
शहराध्यक्ष सुभेदार यांच्या हस्ते श्री. ठाकरे यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री. ठाकरे यांनी विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, प्रकाश साटेलकर, राजेश मामलेकर, सुरेंद्र कोठावळे, नीलेश मुळीक, स्नेहा मुळीक, संदेश शेटये, आबा चिपकर, भास्कर सावंत, मंदार सुभेदार, अभय देसाई, बाबू राऊळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74651 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..