एसटी - टेम्पोच्या धडकेत चालक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी - टेम्पोच्या धडकेत चालक जखमी
एसटी - टेम्पोच्या धडकेत चालक जखमी

एसटी - टेम्पोच्या धडकेत चालक जखमी

sakal_logo
By

rat6p10.jpg
34067
उंबर्लेः येथे एसटी व मालवाहतूक टेम्पोचा अपघात.
----------
एसटी - टेम्पोच्या धडकेत चालक जखमी
दाभोळ ः दापोली-दाभोळ मार्गावरील उंबर्ले येथे मंगळवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता एसटी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले. याबाबत दापोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र वायकर हे टेम्पो (एमएच-08-एपी-2713) घेऊन दापोलीतून दाभोळकडे वेगाने जात होते. उंबर्ले येथील घाटाच्या वळणावर समोरून येणाऱ्या एसटी बस (एमएच-07-सी-7274) चालकाच्या बाजूला टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघाताची तक्रार एसटी चालक बळीराम खानविलकर यांनी दापोली पोलिसात दिली. धर्मेंद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74778 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top