वसंत लाखे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंत लाखे यांचे निधन
वसंत लाखे यांचे निधन

वसंत लाखे यांचे निधन

sakal_logo
By

34200
वसंत लाखे

वसंत लाखे यांचे निधन
सावंतवाडी, ता. ६ ः येथील जिमखाना-लाखे वस्तीतील रहिवासी आणि रासाई युवा कला क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार वसंत अर्जुन लाखे (वय ६५) यांचे काल निधन झाले. ते एकेकाळी उत्कृष्ट कबड्डीपटू, बॉडी बिल्डर, बाउन्सर व कराटे फायटर म्हणून नामांकित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74799 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..