सावंतवाडी रुग्णालय परिसरात झाड कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी रुग्णालय परिसरात झाड कोसळले
सावंतवाडी रुग्णालय परिसरात झाड कोसळले

सावंतवाडी रुग्णालय परिसरात झाड कोसळले

sakal_logo
By

34236
सावंतवाडी ः मोटारीवर कोसळलेले झाड.

मोटारीवर झाड कोसळले
सावंतवाडी ः येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेले गुलमोहराचे झाड आज सायंकाळी उन्मळून पडले. हे झाड परिसरात उभ्या असलेल्या कारवर पडल्याने कारचे नुकसान झाले. सुदैवाने तेथे कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेले गुलमोहराचे झाड दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने कोसळले. रुग्णालय परिसरात सकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. मात्र, सायंकाळी गर्दी नसल्याने मोठ अनर्थ टळला. या परिसरात उभी असलेल्या मोटारीवर पडल्याने किरकोळ नुकसान झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74832 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..