कुडाळ लायन्स क्लबचा आज पदग्रहण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ लायन्स क्लबचा
आज पदग्रहण सोहळा
कुडाळ लायन्स क्लबचा आज पदग्रहण सोहळा

कुडाळ लायन्स क्लबचा आज पदग्रहण सोहळा

sakal_logo
By

L34570
ओळ - अॅड. समीर कुलकर्णी

कुडाळ लायन्स क्लबचा
आज पदग्रहण सोहळा
कुडाळ, ता. ८ ः लायन्स क्लब ऑफ, कुडाळ सिंधुदुर्गचा २०२२-२३ चा पद्ग्रहण सोहळा उद्या (ता.९) सायंकाळी ६ वाजता येथील महालक्ष्मी हॉल येथे होणार आहे. नूतन अध्यक्ष अॅड. समीर कुलकर्णी व त्यांची टीम पदभार स्वीकारणार आहेत.
नवीन कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष अॅड. समीर कुलकर्णी, माजी अध्यक्ष अस्मिता बांदेकर, आनंद बांदिवडेकर, सुरज भोगटे, गणेश म्हाडदळकर, सचिव जयंती कुलकर्णी, सहसचिव सीए विवेक धुरी, खजिनदार चंद्रशेखर पुनाळेकर, सहखजिनदार डॉ. सिद्धेश बांदेकर, टेमर अॅड. मिहीर भणगे, टैल ट्विस्टर मंजुनाथ फडके, पीआरओ सुधाकर कुलकर्णी, जीएसटी वैभव सावंत, जीएमटी डॉ. अमोघ चुबे, जीएलटी सौ. स्नेहांकिता माने, कॅम्पिंगण १०० अॅड. अजित भणगे, चेअरपर्सन MJF सुनेत्रा फाटक,
संचालक जी. दत्ताराम, अॅड. अजित भणगे, सीए. सुनील सौदागर, हेमंत कुडाळकर, मनोहर कामत, डॉ. विवेक पाटणकर, अॅड. अमोल सामंत, मंदार परुळेकर, अॅड. श्रीनिवास नाईक, अनंत शिंदे, सौ. नयन भणगे, सीए सागर तेली, PMJF सीए केशव फाटक व त्याची टीम पदभार स्वीकारणार आहे. हा पद्ग्रहण सोहळा लायन्स क्लब ऑफ गडहीग्लज mjf किरण खोरटे व लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे वीरेंद्र चिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75345 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..