शिलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिलक
शिलक

शिलक

sakal_logo
By

फोटो काल सोडला
...
-rat९p१२.jpg
34754
ः टाळसुरे ः शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन करताना मान्यवर.
------------
२२० विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी
काढून केली जनजागृती
दाभोळ ः दापोली तालुका कृषी विभाग, विविध कार्यकारी सोसायटी टाळसुरे-आपटी बोरघर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने टाळसुरे येथे कृषिदिन साजरा झाला. याच कार्यक्रमात कृषिसंजीवनी सप्ताह सांगता केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाच्या सुमारे २२० विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून जनजागृती केली. तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी रूपा दिघे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कोकण कृषी विद्यापीठ येथील प्राध्यापक व संशोधकांनी शेतकऱ्‍यांशी संवाद साधला. शेतकऱ्‍यांना मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी जयवंत जालगावकर, सुधीर कालेकर, कृषी अधिकारी सुनील खरात, विद्यापीठातील शास्त्रज्ञ कृषी विभागाचे कर्मचारी अधिकारी पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच सरपंच प्रभाकर लाले व गावातील व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोहन तुरे, अशोक जाधव, संदेश राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75698 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..