२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२

sakal_logo
By

आगरवांयगणीत कृषी
तंत्रज्ञान प्रसारासाठी चर्चासत्र
दाभोळ ः कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी आगरवायंगणी येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कृषी पर्यवेक्षक सुभाष अबगुल यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्व पटवून दिले. आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश कोरके यांनी महिलांना सक्षमीकरण करताना त्यांचे छोटे छोटे गट बनवून काम केले तर निश्‍चितच त्यातून आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळू शकते असे सांगितले. पोलिस पाटील विजय महाडिक यांनी महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन फायदा घ्यावा, असे आवाहन केले. संतोष आंबेकर यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी कृषी अधिकारी जय मेटे, महिला गटाच्या सीआरपी विशाखा महाडिक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76033 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top