मार्लेश्वरच्या कडेकपारीत असंख्य धबधबे प्रवाहित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्लेश्वरच्या कडेकपारीत असंख्य धबधबे प्रवाहित
मार्लेश्वरच्या कडेकपारीत असंख्य धबधबे प्रवाहित

मार्लेश्वरच्या कडेकपारीत असंख्य धबधबे प्रवाहित

sakal_logo
By

-rat11p23.jpg-
35171
माझ्या गावची वाट, न्याराच तिचा थाट,
कडेकपारीतून वाहती फेसाळणारे प्रपात
देवरूख ः पावसाळा सुरू झाल्यावर श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या कडेकपारीत असंख्य धबधबे वाहू लागले आहेत. हे धबधबे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. मार्लेश्वर परिसराचे हे विहंगम दृश्य सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी टिपले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76186 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top