मळगावात दोन कुटुंबात हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगावात दोन कुटुंबात हाणामारी
मळगावात दोन कुटुंबात हाणामारी

मळगावात दोन कुटुंबात हाणामारी

sakal_logo
By

मळगावात दोन कुटुंबात हाणामारी
सावंतवाडी ः मळगाव-लातयेवाडी येथे दोन कुटुंबामध्ये जमीन जागेच्या वादातून हाणामारीचा प्रकार घडला. यात एक युवती जखमी झाली असून सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान जखमी मृणाली नामदेव लातये (२३) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित वसंत बाबू लातये (७०) याच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल झाला. तर संशयित वसंत यांच्याकडूनही परस्पर विरोधी तक्रार फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76398 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..