कणकवली : जैन संस्था निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : जैन संस्था निवड
कणकवली : जैन संस्था निवड

कणकवली : जैन संस्था निवड

sakal_logo
By

जैन संस्थेच्या अध्यक्षपदी डोर्ले
तर उपाध्यक्षपदी राजेंद्र ब्रम्हदंडे
खारेपाटण: खारेपाटण जैन समाजसेवा मंडळ या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. यात संस्थेच्या अध्यक्षपदी विलास बापू डोर्ले, उपाध्यक्षपदी राजेंद्र गणपत ब्रम्हदंडे अाणि सचिवपदी विजय नेमिनाथ कळंत्रे यांची बिनविरोध निवड झाली. इतर सदस्यांमध्ये भास्कर बाळकृष्ण मांगले, प्रकाश शांताराम मोहीरे, शितल शरद कावळे, अनिल श्रीपाल होनाळे, आशा प्रफुल्ल ब्रम्हदंडे, विणा राजेंद्र बम्हदंडे आदींचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76546 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top