गांजा प्रकरणी संशयितास जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा प्रकरणी संशयितास जामीन
गांजा प्रकरणी संशयितास जामीन

गांजा प्रकरणी संशयितास जामीन

sakal_logo
By

गांजा प्रकरणी संशयितास जामीन
सावंतवाडी ः गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या कोलगाव-चाफेआळी येथील नारायण भगवान गिरी (वय ३५) याला येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला. संशयितांच्यावतीने ॲड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.
कोलगाव येथे भाड्याने राहत असलेल्या गिरीकडून प्लास्टिकच्या पिशवीतून ४३५ ग्रॅम १३ हजार रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला होता. सोमवारी दुपारी साडेतीनला ही कारवाई झाली होती. आज येथील न्यायालयात त्याला हजर केला असता न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76657 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top