जिल्ह्यातील गणेश मुर्तीकारांसाठी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील गणेश मुर्तीकारांसाठी कार्यशाळा
जिल्ह्यातील गणेश मुर्तीकारांसाठी कार्यशाळा

जिल्ह्यातील गणेश मुर्तीकारांसाठी कार्यशाळा

sakal_logo
By

जिल्ह्यातील गणेश मुर्तीकारांसाठी कार्यशाळा
कणकवली, ता. १३ः जिल्ह्यातील गणेश मुर्तीकारांसाठी कार्यशाळाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. १६) दुपारी दोन वाजता ही कार्यशाळा होणार आहे. माजगाव (ता. सावंतवाडी) येथील सिद्धीविनायक सभागृहात श्रीगणेश मूर्तीरंगकाम, रेखणी कार्यशाळा व प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या कार्यशाळेला कॅम्लिन रंग कंपनीचे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांनी वेळीच उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा श्रीगणेश मूर्तीकार संघाच्यावतीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77007 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top