रत्नागिरी-केवळ फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-केवळ फोटो
रत्नागिरी-केवळ फोटो

रत्नागिरी-केवळ फोटो

sakal_logo
By

मिऱ्यावासीयांसाठी लाल झेंड्याद्दारे अर्लट!
....
रत्नागिरी ः मुसळधार पाऊस, आमावास्या-पौर्णिमेचे उधाण यामुळे समुद्र किनारी उसळणाऱ्‍या लाटांमुळे मिऱ्‍यावासीयांना धोका पोचू नये, यासाठी प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पांढरा समुद्र येथे टेट्रापॉड टाकले आहेत तर गतवर्षी वाहून गेलेल्या भागात भलेमोठे दगड टाकून तेथील सुरक्षित करण्यात आला आहे. या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, यासाठी धोक्याचा इशारा देणारा लाल झेंडाही लावण्यात आला आहे.
...
- rat14p23.jpg
35961
- रत्नागिरी ः मिऱ्‍या किनारी पांढरा समुद्र येथे टाकलेले टेट्रापॉड.
....
- rat14p22.jpg
35960
- रत्नागिरी ः गतवर्षी वाहून गेलेल्या भागात यंदा काळे दगड टाकुन बंधाऱ्‍याची दुरुस्ती करण्यात आली आहे. (राजेश कळंबटे, सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77153 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..