संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat15p36.jpg
2L36257
ः राजापूर ः शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमावेळी उपस्थित मंडळाचे सहखजिनदार अक्षय कार्शिंगकर, पोलिस पाटील राजू कार्शिंगकर, झिलू कार्शिंगकर, संदिप घेवडे, देसाई, प्रियांका कार्शिंगकर आदी.
---------------
कार्शिंगे उत्कर्ष मंडळातर्फे साहित्य वाटप
राजापूर ः तालुक्यातील कार्शिंगे ग्राम उत्कर्ष मंडळ मुंबईमार्फत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये पहिली ते पदवीपर्यंतच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी कार्शिंगे ग्राम उत्कर्ष मंडळ ग्रामीण समितीचे सहखजिनदार अक्षय कार्शिंगकर, राजू कार्शिंगकर, झिलू कार्शिंगकर, मुख्याध्यापक संदीप घेवडे, देसाई, प्रियांका कार्शिंगकर, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------
rat15p37.jpg
36258
ः राजापूर ः न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसमवेत वृक्षारोपण करताना प्रशाळेचे पर्यावरण विभागप्रमुख प्रसाद गुरव आणि मुख्याध्यापक दिनेश चौगुले.
--------------
सोलगाव शाळेत वृक्षारोपण
राजापूर ः तालुक्यातील सोलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षपेढी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हायस्कूलमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणाला आवश्यक असलेली झाडे उपलब्ध करून देण्यासाठी १० वीमधून यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह यावर्षी दहावीमध्ये शिकणाऱ्‍या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश चौगुले, शाळेचे पर्यावरण विभागप्रमुख प्रसाद गुरव, अरविंद जाधव, प्रसाद म्हाडदळकर, अजित गुरव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77646 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..