सं १ मस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सं १ मस्ट
सं १ मस्ट

सं १ मस्ट

sakal_logo
By

प्लास्टिक विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
दाभोळ ः एकल वापर प्लास्टिकचा वापरातून पर्यावरणाला होणारा धोका रोखण्यासाठी १ जुलैपासून रत्नागिरी जिल्ह्यातही एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. दापोली नगरपंचायतीनेदेखील शहरातील हे प्लास्टिक ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारला आहे. यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिकचे मिठाई बॉक्स, प्लास्टिक आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावरील आवरण, प्लास्टिक कप अशा प्रकारच्या प्लास्टिक वापरणार्‍यांवर कारवाई करण्यात येत असून ही मोहीम दापोलीतही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दापोली शहरातील दुकानदार या प्लास्टिक पिशव्या देत नसून अनेकांनी कागदी पिशव्यातून माल देणे सुरू केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77886 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..