वेत्येत अवजड ट्रक रुतला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेत्येत अवजड ट्रक रुतला
वेत्येत अवजड ट्रक रुतला

वेत्येत अवजड ट्रक रुतला

sakal_logo
By

36739
वेत्ये ः रस्त्याकडेला रुतलेला ट्रक. (छायाचित्र ः निखिल माळकर)

वेत्येत अवजड ट्रक रुतला
सावंतवाडी ः सोनुर्ली-वेत्ये मार्गावर अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याकडेला कलंडून अपघात झाला. ही घटना शनिवारी (ता.१६) रात्री उशिरा घडली. यात ट्रकचे व आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. ट्रकचे मागील एक चाक चार ते पाच फूट मातीत रुतले. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
-------------
कोरोनाचे नवे नऊ रुग्ण
ओरोस ः जिल्ह्यात आज कोरोनाचे ९ रुग्ण मिळाले आहेत. केवळ दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ६२ राहिली. आज आढळलेल्या रुग्णांत देवगड ३, कणकवली १, कुडाळ ३, मालवण १, वेंगुर्ले १ असा समावेश आहे. आज एकूण १५१ नमुने तपासण्यात आले. सक्रिय रुग्ण ६२ असून यात देवगड ९, दोडामार्ग ८, कणकवली ५, कुडाळ ८, मालवण ४, सावंतवाडी १४, वैभववाडी २ तर वेंगुर्ले ९ व जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78261 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top