मुलीस फुस लावून पळविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीस फुस लावून पळविले
मुलीस फुस लावून पळविले

मुलीस फुस लावून पळविले

sakal_logo
By

मुलीस फुस लावून पळविले
देवगड ः तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध तक्रार नोंद केली आहे. ही घटना शनिवारी (ता.१६) दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एका अल्पवयीन शाळकरी मुलीला शनिवारी दुपारी घरात कोणीही नसल्याची संधी साधून फुस लावून पळवून नेले असावे, असा संशय पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला. देवगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78284 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..