शिलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिलक
शिलक

शिलक

sakal_logo
By

36235
खेड ः रसिका शिर्के हिचा सत्कार करताना गोरक्षनाथ महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या महिला.
----------------
नाथजोगी समाजातर्फे रसिकाचा सत्कार
खेड ः नाथजोगी समाजाच्या गोरक्षनाथ महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्यावतीने दहावीच्या परीक्षेत ९७.३० टक्के गुण प्राप्त करत समाजाचे नाव उंचावल्याबद्दल रसिका शिर्के हिचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी बचतगटाच्या अध्यक्ष सीमा पवार, उपाध्यक्ष सुरेखा वाटेकर, सचिव वर्षा जाधव, खजिनदार आरती जाधव यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78305 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..