कणकवलीत २४ला गौरव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत २४ला गौरव सोहळा
कणकवलीत २४ला गौरव सोहळा

कणकवलीत २४ला गौरव सोहळा

sakal_logo
By

कणकवलीत २४ला गौरव सोहळा
कणकवली ः वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थीच्या सत्कार श्री श्री श्री वामना श्रम स्वामीजींच्या उपस्थितीत होणार आहे. रविवारी (ता.२४) वाळकेश्वर सभागृह मुडेश्वर मैदान येथे दुपारी अडीचला या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दहावी, बारावी आणि पदवीनंतर पुढे काय? याबाबत व्यवसाय आणि नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या विषयातील तज्ज्ञ जयंत मणेरकर आणि वैशाली मणेरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैश्य समाज तालुका कणकवलीचे अध्यक्ष दादा कुडतडकर आणि चातुर्मास सोहळा समितीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78349 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top