देवगडमध्ये दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये दारु जप्त
देवगडमध्ये दारु जप्त

देवगडमध्ये दारु जप्त

sakal_logo
By

देवगडमध्ये दारु जप्त
देवगड ः ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने येथील किल्ला परिसरात सुमारे ६ हजार १०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू पकडली. यामध्ये १८० मि.ली. मापाच्या ६१ बाटल्या सापडल्या. याप्रकरणी एका संशयितावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ही कारवाई आज दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. शेळके, पोलिस हवालदार ए. ए. गंगावणे, पोलिस नाईक एस. एस. खाडये, पोलिस काँस्टेबल रवी इंगळे आदींचा समावेश होता. पोलिस नाईक आशिष कदम अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78612 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top