
चोवीस तासांत ३५ मि.मी पाऊस
चोवीस तासांत ३५ मिमी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः तिलारी-आंतरराज्य प्रकल्प क्षेत्रात २४ तासांत ३५.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या या प्रकल्पामध्ये ३७६.४९७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण ८४.१६ टक्के भरले आहे. सध्या या धरणातून एकूण ५ हजार ८०७ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये उपलब्ध साठा असा ः सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प - देवघर- ६०.२९५०, अरुणा -२०.५२००, कोर्ले- सातंडी -२५.४७४० लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा ः शिवडाव- २.६४८, नाधवडे- २.५७२, ओटाव- २.१९८, देंदोनवाडी - ०.६८४, तरंदळे - २.८८३, आडेली-१.२८८, आंबोली - १.७२५, चोरगेवाडी - २.३६८, हातेरी- १.९६०, माडखोल -१.६९०, निळेली -१.७४७, ओरोस बुद्रुक- १.४४४, सनमटेंब- २.३९०, तळेवाडी- डिगस- १.३२८, दाभाचीवाडी- १.८१६, पावशी- ३.०३०, शिरवल -३.६८०, पुळास -१.५०८, वाफोली - २.२६४, कारिवडे - १.३०१, धामापूर - १.४४१, हरकूळ -२.३८०, ओसरगाव - १.२६९, ओझरम - १.८१९, पोईप - ०.७७६, शिरगाव - ०.६०८, तिथवली - १.७२३, लोरे- २.६९६ तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील साठा असा ः विलवडे- १.५८४, शिरवळ- ०.७६७, वर्दे-०.०००, कोकीसरे-०.५९६, नानीवडे- ०.७१२, सावडाव-०.३३९, जानवली-०.८३४.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78666 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..