सं १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सं १
सं १

सं १

sakal_logo
By

साडविलकर यांची निवड
चिपळूण ः येथील सचिन साडविलकर याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष पद देण्यात आले. साडविलकर यापूर्वी शहरप्रमुख पदावर कार्यरत होते. शहरप्रमख म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची दखल घेऊन त्यांची तालुकाप्रमुखपदासाठी नियुक्ती करण्यात आली. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याला नियुक्तीपत्र देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78756 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..