अश्लील मेसेज प्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्लील मेसेज प्रकरणी अटक
अश्लील मेसेज प्रकरणी अटक

अश्लील मेसेज प्रकरणी अटक

sakal_logo
By

अश्लील मेसेज प्रकरणी अटक
सावंतवाडी ः फेसबुकवर बनावट खाते उघडून एका अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज आणि फोटो पाठविणाऱ्या तरुणास सावंतवाडी पोलिसांनी आज ताब्यात घेतले. मिलनचंद्रा सुनीलचंद्रा कर्माकार (वय २९, गांगपूर, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करून कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची तक्रार पीडितेने सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78966 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top