इन्सुलीत दोन बंगले फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीत दोन
बंगले फोडले
इन्सुलीत दोन बंगले फोडले

इन्सुलीत दोन बंगले फोडले

sakal_logo
By

37499
इन्सुली ः चोरट्यांनी अस्ताव्यस्त टाकलेले कपडे व साहित्य.

इन्सुलीत दोन बंगले फोडले
बांदा, ता. २० ः इन्सुली-डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही बंगल्यांचे मालक मुंबईत असल्याचे समजते. शेतात काम करणाऱ्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी ही माहिती बांदा पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पंचनामा केला. प्रथमदर्शनी एका घरातील टीव्ही चोरीस गेल्याचे समजते. चोरटे स्थानिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. बांदा पोलिसांत रीतसर फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79336 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top