कुडाळात भाजपचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात भाजपचा जल्लोष
कुडाळात भाजपचा जल्लोष

कुडाळात भाजपचा जल्लोष

sakal_logo
By

swt212.jpg
37549
कुडाळः येथे जल्लोष करताना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात भाजपचा जल्लोष
कुडाळः ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर कुडाळ भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीप्ती पडते, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर, तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहराध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा अध्यक्ष पप्या तवटे, माजी सभापती राजन जाधव, चिटणीस देवेंद्र सामंत, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, नगरसेवक अॅड. राजीव कुडाळकर, अभिषेक गावडे, गणेश भोगटे, शक्ती केंद्र प्रमुख राकेश नेमळेकर, माजी नगरसेविका साक्षी सावंत, राजा पडते, बांव सरपंच नागेश परब, पिंगुळीचे माजी सरपंच राजन पांचाळ, अजय आकेरकर, सतीश माडये, चिटणीस रेवती राणे, युवा सरचिटणीस सिद्धेश देसाई, प्रितेश गुर, आरिफ शेख, अवधूत सामंत उपस्थित होते.
------------------
swt213.jpg
37550
कुडाळः महावितरणला निवेदन सादर करताना सिंधुदुर्ग विज कंत्राटी कामगार संघटना पदाधिकारी.

कवठीतील वीज समस्यांबाबत चर्चा
कुडाळः कवठी गावामधील वीज समस्या तक्रार निवारण करण्यासाठी काही दिवसापूर्वी गावातील ग्रामस्थांनी माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यांच्या आदेशानुसार महावितरण कुडाळ कार्यकारी अभियंता श्री. विपर, उपकार्यकारी अभियंता पाटील यांच्यासोबत गावातील सरपंच, उपसरपंच तसेच बाह्यस्त्रोत कामगार, सिंधुदुर्ग विज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सरचिटणीस संदीप बांदेकर, कुडाळ तालुका प्रतिनिधी महेश राऊळ गावातील ग्रामस्थांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79437 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top