मालती केळुसकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालती केळुसकर यांचे निधन
मालती केळुसकर यांचे निधन

मालती केळुसकर यांचे निधन

sakal_logo
By

kan213.jpg
37714
मालती केळुसकर
----

मालती केळुसकर यांचे निधन
कणकवली,ता. २१ः बिजली नगर येथील रहिवासी मालती लक्ष्मण केळकर (वय ९०) यांचे निधन झाले. जुन्याकाळात त्या खानावळ चालवत असत. शासकीय ठेकेदार शेखर केळूसकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79591 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..