प्रमोद परब यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमोद परब यांचे निधन
प्रमोद परब यांचे निधन

प्रमोद परब यांचे निधन

sakal_logo
By

swt2128.jpg
L37706
प्रमोद परब

प्रमोद परब यांचे निधन
मालवण, ता. २१ः कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र व परब मराठा समाज मुंबईचे पदाधिकारी प्रमोद बाळकृष्ण परब (वय 63) यांचे परेल-मुंबई येथे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे. प्रमोद परब यांच्या निधनाने परब मराठा समाजाने एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे, अशा शब्दांत उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, सरचिटणीस जी. एस. परब यांनी शोक व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79648 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..