सिलाई बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलाई बातमी
सिलाई बातमी

सिलाई बातमी

sakal_logo
By

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर
साड्यांची ‘सप्तरंगी ऑफर’
कोल्हापूर, ता. २१ः महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिलाई वर्ल्डने गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर नवीन साड्या खरेदी करण्याची परंपरा सुरू केली आहे व या परंपरेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाददेखील मिळत आहे. हेच सिलाई वर्ल्ड यंदाच्या गुरुपुष्यामृताला घेऊन येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणीच दिली नसेल, अशी ‘सप्तरंगी ऑफर’! यामध्ये एका सिल्क साडीच्या किमतीत महिलांना तब्बल सात साड्या मोफत मिळणार आहेत. अक्षरशः वेड लावणारी ही ऑफर असून यासाठी विविध प्रकारच्या साड्यांचा मोठा स्टॉक सिलाई वर्ल्डच्या सर्व शोरूममध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही २९९५ रुपयांची सिल्क पैठणी घेतल्यावर तुम्हाला मोफत सहा सिल्क पैठणी घेता येणार आहेत. तीन हजार रुपयांच्या नल्ली सिल्कवर आणखी सहा नल्ली सिल्क तुम्ही घेऊ शकता.
आता श्रावण काही दिवसांवर आलेला असून, पुढील सर्वच दिवस उत्सवांचे आहेत, हे लक्षात घेऊनच आम्ही महिलांसाठी सिल्क साड्यांची ऑफर घेऊन येत आहोत, असे सिलाईचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ‘सप्तरंगी ऑफर’ सिलाई वर्ल्डच्या (चौथी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) शोरूम्समध्ये २८ जुलैला सकाळी नऊपासून सुरू होणार आहे व पुढील चार दिवस महिला या ऑफरचा लाभ घेऊन आपल्या आवडीच्या सिल्क साड्या घेऊ शकतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79677 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top