अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

sakal_logo
By

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त
दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
गुहागर, ता. २२ ः गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त गुहागर हायस्कूलमधील दहावीच्या परीक्षेत ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या २३ विद्यार्थ्यांचा विविध शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, नगराध्यक्ष राजेश बेंडल, महिला तालुकाध्यक्ष स्नेहा भागडे, शिक्षण सभापती सुजाता बागकर, शहराध्यक्ष मंदार कचरेकर, प्रदीप बेंडल, स्वाती कचरेकर, श्रीधर बागकर, दीपक शिलधनकर, सौरभ भागडे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, पर्यवेक्षक विलास कोरके, सौ. मनीषा सावंत उपस्थित होत्या. गणगौरव सोहळ्यात सत्कार पात्र विद्यार्थ्यांमध्ये मुद्रा चौगुले, श्रुती पाटणे, गौरी विचारे, तन्वी बाणे, श्रुती गिझे, पार्थ गोयथळे, स्वरांगी गडदे, भूमी दाभोलकर, श्रीमुख महाजन, मैत्रेय आठवले, युवराज लोहकरे, साक्षी बेंद्रे, अविना सुर्वे, आर्य खोत, मधुरा सोमण, रोहित फटकरे, प्रणाली घाडिगावकर, सेजल भेकरे, भाग्यश्री गुरव, संकल्प अवेरे, वृक्षभ मुकनाक, वैष्णवी साळवी यांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79903 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..