महेश कलंबिस्तकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश कलंबिस्तकर यांचे निधन
महेश कलंबिस्तकर यांचे निधन

महेश कलंबिस्तकर यांचे निधन

sakal_logo
By

37928
महेश कलंबिस्तकर
सावंतवाडी, ता. २२ ः कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महेश विश्राम कलंबिस्तकर (वय ४८) यांचे निधन झाले. सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजित जाधव आदींनी श्रद्धांजली वाहिली. निवृत्त शिक्षक विश्राम कलंबिस्तकर यांचे ते चिरंजीव तर निवृत्त शिपाई मधुकर कदम यांचे मामेभाऊ होत.
---------
37929
विजया मणेरीकर
सावंतवाडी, ता. २२ ः मूळ मोलेबाग दोडामार्ग येथील श्रीमती विजया पाडुरंग मणेरीकर (वय ९१) यांचे सावंतवाडी येथे निधन झाले. शहरातील मच्छीमार्केट येथील आरोग्य भुवनचे पंकज अरविंद तुळसुलकर यांच्या त्या आजी होत. श्रीमती मणेरीकर गेली काही वर्षे कारिवडे येथे राहात होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79999 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top