चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन
चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन

चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन

sakal_logo
By

फोटो ः 38351

भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील
यांच्या आईंचे निधन
कोल्हापूर, त २४ : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आई श्रीमती सरस्वती बच्चू पाटील (वय ८८) यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची माहिती समजतात भाजप कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पोचले. यात माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सचिन तोडकर यांच्यासह कार्यकर्ते आले होते. रात्री आठला संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80511 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top