रेल्वेची धडक बसल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेची धडक बसल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू
रेल्वेची धडक बसल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

रेल्वेची धडक बसल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

sakal_logo
By

रेल्वेची धडक; प्रौढाचा जागीच मृत्यू
लांजा,ता.२५ः रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने गुरे चरवण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २३ जुलैला दुपारी घडली. यांची माहिती सोमवारी ( ता.२५) जुलैला लांजा पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातीलअनंत पांडुरंग शिखरे (४९, आंजणारी शिखरेवाडी, लांजा) हे आंजणारी बौध्दवाडी येथे गुरे चरवण्यासाठी जंगलात घेवून जात होते. अंजणारी बौध्दवाडी येथे रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेचा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे रेल्वेच्या जोरदार धडक बसल्याने या धडकेत रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद श्रध्दा विनायक सरपोतदार (वय ५३, अंजणारी लांजा) यांनी पोलीस स्थानकात दिली.याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80756 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top