सावंतवाडीतील वृद्धास संविताश्रमाचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील वृद्धास संविताश्रमाचा आधार
सावंतवाडीतील वृद्धास संविताश्रमाचा आधार

सावंतवाडीतील वृद्धास संविताश्रमाचा आधार

sakal_logo
By

38552
सावंतवाडी ः निराधार वृद्धासोबत ‘सामाजिक बांधिलकी’चे पदाधिकारी.

सावंतवाडीतील वृद्धास
संविताश्रमाचा आधार
सावंतवाडी ः शहरात निराधार अवस्थेत असलेल्या एका वृद्धाला आज ‘सामाजिक बांधिलकी’च्या पदाधिकाऱ्यांनी पणदूर येथील संविता आश्रमात दाखल केले. यावेळी त्या वृद्धाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. रजपूत असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी ते सावंतवाडीत हमालीचा व्यवसाय करीत होते; परंतु आता वृद्धापकाळामुळे त्यांना हा व्यवसाय करणे शक्य नसल्यामुळे ते येथील बसस्थानकाच्या आवारात गेले अनेक महिने राहात होते. त्यांच्या जेवणाचे हाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर यासाठी ‘सामाजिक बांधिलकी’ संस्थेचे अध्यक्ष रवी जाधव, विशाल पई, संजय पेडणेकर, संदीप कांबळे, सत्यवान जाधव यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80762 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top