भास्कर नलावडे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भास्कर नलावडे यांचे निधन
भास्कर नलावडे यांचे निधन

भास्कर नलावडे यांचे निधन

sakal_logo
By

38554
भास्कर नलावडे
देवगड, ता. २५ ः जामसंडे-बेलवाडी येथील बांधकाम व्यावसायिक भास्कर नलावडे (वय ८६ ) यांचे निधन झाले. येथील बांधकाम व्यावसायिक विवेक नलावडे यांचे ते वडील होत.
...............
38555
शशिकांत काणेकर
सावंतवाडी, ता. २५ ः लाकडी खेळण्याचे व्यापारी शशिकांत नारायण काणेकर (वय ७४) यांचे काल निधन झाले. गांधी चौक येथे त्यांचे पी. डी. काणेकर लाकडी खेळणी दुकान आहे.
-----------
38556
दशरथ परब
बांदा, ता. २५ ः मुळ आरोस व सद्यस्थितीत न्हावेली-रेवटेवाडी येथे वास्तव्यास असलेले दशरथ लक्ष्मण परब (वय ८२) यांचे निधन झाले. एक यशस्वी आंबा बागायतदार म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. सामाजिक कार्यकर्ते सुनील परब यांचे ते वडील होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80764 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top