भिरवंडेतील केंद्र शाळेत मोफत गणवेशाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिरवंडेतील केंद्र शाळेत मोफत गणवेशाचे वाटप
भिरवंडेतील केंद्र शाळेत मोफत गणवेशाचे वाटप

भिरवंडेतील केंद्र शाळेत मोफत गणवेशाचे वाटप

sakal_logo
By

38768
भिरवंडे ः येथील प्राथमिक शाळेत गणवेश वाटप करताना सरपंच सुजाता सावंत.

भिरवंडेतील केंद्र शाळेत
मोफत गणवेशाचे वाटप
कनेडी ः भिरवंडे जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये मोफत शालेय गणवेशाचे वाटप गावच्या सरपंच सुजाता सावंत यांच्या हस्ते झाले. प्रशालेत शिकणाऱ्या अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी तसेच शाळेतील सर्व मुली यांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी मोफत शालेय गणवेशाचे वाटप केले जाते. यंदा या शाळेतील ३० मुलांपैकी १२ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील होतकरू असून त्यांनाही या योजनेमध्ये संधी मिळत नसल्याने, त्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचेही वाटप करण्यात आले. सरपंच सुजाता सावंत यांनी यासाठी पाच हजाराचे अर्थसहाय्य मुख्याध्यापक प्रियांका सावंत यांच्याकडे केले होते. यातून मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81075 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..