पद्मावती गावकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्मावती गावकर यांचे निधन
पद्मावती गावकर यांचे निधन

पद्मावती गावकर यांचे निधन

sakal_logo
By

39004
पद्मावती गावकर
ओटवणे, ता. २७ ः मूळ ओटवणे येथील व सध्या मुंबईच्या रहिवासी असलेल्या श्रीमती पद्मावती काशिराम गावकर (वय ९२) यांचे बुधवारी निधन झाले. ओटवणेचे माजी सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर व भास्कर गावकर यांच्या त्या काकी, अनिल गावकर यांच्या आई होत.
..............
39005
गजानन जोशी
कुडाळ, ता. २७ ः गजानन मार्तंड जोशी (वय ८०) यांचे ठाणे येथे राहत्या घरी निधन झाले. पत्रकार संजय जोशी यांचे ते सासरे तर पिंगुळी-सराफदारवाडी येथील ज्योतिषी तथा वास्तुविशारद प्राजक्ता जोशी यांचे वडील होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81411 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..