सप्तरंगी इंद्रधनू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्तरंगी इंद्रधनू
सप्तरंगी इंद्रधनू

सप्तरंगी इंद्रधनू

sakal_logo
By

39015
सप्तरंगी इंद्रधनू
बांदा ः पावसाचा जोर ओसरल्याने ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. श्रावणमास आणि इंद्रधनूचे नाते तसे सर्वज्ञातच. श्रावण मासारंभाच्या पूर्वसंध्येला बांदा येथे इंद्रधनूचा सप्तरंगी नजारा पाहावयास मिळाला. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81426 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..