कुडाळ धान्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ धान्य वाटप
कुडाळ धान्य वाटप

कुडाळ धान्य वाटप

sakal_logo
By

फोटो ओळ
39287
कुडाळः चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला धान्याने भरलेला ट्रक.

संशयित तांदळाच्या चौकशीचे
कुडाळ तहसीलदारांचे आदेश
कुडाळ ता २८ः कुडाळ एमआयडीसीमधील मिलमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहीती आज संध्याकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागली. या संदर्भात त्यांनी तहसीलदार अमोल पाठक यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी भेट देत ट्रक संबंधीत १६ टन धान्य असलेला ट्रकची पाहाणी केली व चौकशी करण्याचे आदेश दिले.
या संदर्भात वेंगुर्ले तालुक्यातील तळवडे येथील तांदूळ कोल्हापूर पासिंग असलेल्या ट्रकने कुडाळ एमआयडीसीत आणून तो थेट राज्याच्या बाहेर विक्री होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी केला. यावेळी अतुल बंगे, हुमरस सरपंच अनुप नाईक रुपेश पावस्कर सुशील चिंदरकर शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81875 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..