प्रभावती गांवकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभावती गांवकर यांचे निधन
प्रभावती गांवकर यांचे निधन

प्रभावती गांवकर यांचे निधन

sakal_logo
By

39494
प्रभावती गांवकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. २९ ः कवठणी-मुरडीवाडी येथील माजी पंच सदस्या प्रभावती आत्माराम गांवकर (वय ७३) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुली, जावई, सुना, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे पदाधिकारी शेखर गांवकर यांच्या त्या आई होत. जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती शर्वांणी गांवकर यांच्या त्या सासू होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82180 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top