विविध क्षेत्रातील गुणवंतांचा इन्सुलीत भाजपतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध क्षेत्रातील गुणवंतांचा 
इन्सुलीत भाजपतर्फे सत्कार
विविध क्षेत्रातील गुणवंतांचा इन्सुलीत भाजपतर्फे सत्कार

विविध क्षेत्रातील गुणवंतांचा इन्सुलीत भाजपतर्फे सत्कार

sakal_logo
By

L३९८४६

ओळ - इन्सुली ः संकेत गावडे यांचा सत्कार करताना भाजपा पदाधिकारी.

विविध क्षेत्रातील गुणवंतांचा
इन्सुलीत भाजपतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ ः इन्सुली गावातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंतांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तीर्ण संकेत गावडे, अभिनय व कला क्षेत्रात आर्ट बिटस् फाउंडेशन पुणे संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गजेंद्र कोठावळे तसेच महाराष्ट्र संगीत पुरस्कार व आर्ट बिटस् महाराष्ट्र युवा कला गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पखवाज वादक गजानन मेस्त्री यांना सन्मानित केले. तसेच ज्युदो कराटे स्पर्धेत महाराष्ट्र संघातून सुवर्णपदक पटकावल्याबद्दल रिया पालव हिचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कोअर कमिटी अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा ओबीसी सेल सचिव विकास केरकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, शक्तिकेंद्र प्रमुख नितीन राऊळ, बुथ अध्यक्ष अजय सावंत, महादेव परब, सदानंद कोलगावकर, अजय कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, महिला उपाध्यक्ष सुचिता शिंदे, सोसायटी संचालक हरिश्चंद्र तारी, साबाजी परब, आनंद राणे, ज्ञानेश्वर राणे, महेंद्र सावंत, प्रताप सावंत, सहदेव सावंत, प्रदीप सावंत, नितीन मुळीक, अभय आजगावकर, निकिता धुरी, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82669 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top