सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांची लवकरच बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांची लवकरच बैठक
सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांची लवकरच बैठक

सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांची लवकरच बैठक

sakal_logo
By

L39847

ओळ - गगनबावडा ः काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माजी संपर्कमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख व अन्य पदाधिकारी.

सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांची लवकरच बैठक
सतेज पाटील ः गगनबावडा येथे पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. 31 ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची गगनबावडा येथे भेट घेतली. यावेळी श्री. पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्य़ात आपण जिल्ह्यात येऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष म्हणून नियक्ती झाल्याबद्दल त्यांनी इर्शाद शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, कुडाळ नगराध्यक्षा आफ्रिन करोल, सरचिटणीस महेंद्र सावंत, वैभववाडी पंचायत समितीच्या माजी सभापती मीना बोडके, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, वेंगुर्ले शहराध्यक्ष प्रकाश डिचोलकर, रवींद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे, संदीप सुकी, तौकीर शेख, सुरेश देवगडकर, उल्हास कुलकर्णी, रशीद खान, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, प्रवीण वरुणकर, वसंत नाटेकर, भालचंद्र जाधव, आनंद पवार, अ‍ॅड. गुरुनाथ आईर, अ‍ॅड. साद शेख, अशोक राऊळ, अस्लम खतीब, आनंद कुंभार, नवीन गावकर, संतोष सावंत, बबलू तावडे, संदीप सावंत, राकेश चितारी, मंगेश वळंजू, सिद्धार्थ कांबळे, आनंद वळंजू, संतोष पालकर आदी उपस्थित होते.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82670 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..