तुकाराम पिळणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुकाराम पिळणकर
तुकाराम पिळणकर

तुकाराम पिळणकर

sakal_logo
By

39878
तुकाराम पिळणकर
वेंगुर्ले ता. ३१ ः रेडी-पिळणकरवाडी येथील ज्येष्ठ रहिवासी तुकाराम शंकर पिळणकर (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेली अनेक वर्षे त्यांचा दूधविक्रीचा व्यवसाय होता. शिरोडा-रेडी परिसरात ‘मामा’ या टोपण नावाने ते परिचित होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत सायकलवरुन ते दूधविक्री करत असत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82721 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..