कणकवली : रंगोत्‍सव स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : रंगोत्‍सव स्पर्धा
कणकवली : रंगोत्‍सव स्पर्धा

कणकवली : रंगोत्‍सव स्पर्धा

sakal_logo
By

L40020

खारेपाटण : येथील केंद्र शाळेमध्ये आंतरराष्‍ट्रीय रंगोत्‍सव स्पर्धा झाली.

खारेपाटण केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धा
खारेपाटण : येथील जिल्‍हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.1 येथे आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धा घेण्यात आली. यात प्रशालेतील सर्व मुलांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रंगोत्सव स्पर्धेत रंगभरण, कोलाज, ठसेकाम, स्केच वर्क, सुंदर हस्ताक्षर अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व मुलांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक संजय राऊळ, अर्चना तळगावकर, स्मिता कोरगावकर, रेखा लांघी, रुपाली पारकर, अलका मोरे, अमृता ब्रम्हदंडे, कोमल ब्रम्हदंडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82899 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..