निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

(टीप- दोन कॉलममध्ये घ्यावी.)

-rat१p१९.jpg
L३९९६०
ः सदानंद चव्हाण
--------------
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सदानंद चव्हाण यांचे निधन

राजापूर, ता. १ ः राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदानंद चव्हाण (वय ७९) यांचे काल (ता. ३१) निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. तालुक्यातील तेरवणचे रहिवाशी असलेले (कै.) चव्हाण गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तालुक्याच्या तळागाळामध्ये काँग्रेस पोहचवण्यासह रुजवण्यामध्ये महत्वाचे योगदान देणारे (कै.) चव्हाण हे माजी राज्यमंत्री (कै.) भाईसाहेब हातणकर यांचे विश्‍वासू सहकारी होते. पंचायत समितीचे सभापती, राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. भू विकास सोसायटीचे ते विद्यमान अध्यक्ष होते. राजापूर अर्बन बँकेच्या सहकार पॅनेलच्या सुकाणू समिती सदस्य म्हणूनही कार्यरत होते.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82931 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..