पा ५ सं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा ५ सं
पा ५ सं

पा ५ सं

sakal_logo
By

दोन फोटोंना १ कॅप्शन
rat2p26.jpg,
L40179

rat2p27.jpg
L40180
ः पावस ः गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर.
...........
गावखडीतील श्रीदेव रामेश्वर मंदिरात
ओम नमः शिवायचा अखंड जप
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात ओम नमः शिवाय जप जयघोष अखंडपणे सुरू करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात गावखडीतील श्रीदेव रामेश्वर मंदिर सजलेले दिसून येत आहे. गेली दोन वर्षे कोरोना आपत्तीमुळे देवालये शासकीय नियमांच्या अधीन होती. आता मात्र ऐन श्रावणात श्रीदेव रामेश्वर मंदिरात धार्मिक पूजाअर्चांनी आणि भाविकांनी बहरून गेले आहे. सोमवार हा शिवशंकराचा उपासना वार असल्याने काल ता. १ रोजी रामेश्वर मंदिरात ओम नमः शिवाय जप अखंड चालू होता. यावेळी आबालवृद्धांसह सर्व भाविक सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83291 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..