मालवणात आज काँग्रेसची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात आज काँग्रेसची बैठक
मालवणात आज काँग्रेसची बैठक

मालवणात आज काँग्रेसची बैठक

sakal_logo
By

मालवणात आज काँग्रेसची बैठक
मालवण : तालुका काँग्रेस कमिटीची बैठक उद्या (ता. ३) दुपारी साडेतीनला फोवकांडा-पिंपळ येथे अरविंद मोंडकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी ही माहिती दिली. या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष इर्शाद शेख उपस्थित राहणार आहेत. भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणूक यांसोबतच पक्षसंघटना बळकटीसाठी प्रयत्न करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व सेल, विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83348 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top